• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर विधानसभा मतदार संघात उद्या खा. अमोल कोल्हे यांचा रोड शो !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जामनेर विधानसभा मतदार संघात उद्या खा. अमोल कोल्हे यांचा रोड शो !

महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचाराचा झंझावात

जामनेर (प्रतिनिधी ) ;- जामनेर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारार्थ संसदरत्न अमोल कोल्हे यांचा तालुक्यात विविध ठिकाणी रोड शो आयोजित करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांना जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ठिकठिकाणी दिलीप खोडपे सर यांचे भव्य स्वागत करण्यात येत आहे.

.दिलीप बळीराम खोडपे (सर) यांच्या प्रचारार्थ जामनेर येथे संसदरत्न खा. अमोल कोल्हे यांचा “रोड शो” चे आयोजन १४ रोजी जामनेर येथील मेन रोड येहे दुपारी १ : ३० वाजता , पहूर (दुपारी २.२० वाजता) , पाळधी (दुपारी २.४५ वाजता) लोहारा (दुपारी ३.१० वाजता) होणार आहे. या “रोड शो” मध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जखमी

Next Post

मतदानादिवशी अखंडित वीज पुरवठा ठेवण्याच्या मुख्य अभियंता यांच्या सुचना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी

मतदानादिवशी अखंडित वीज पुरवठा ठेवण्याच्या मुख्य अभियंता यांच्या सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon