• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र राज्यात कोचिंग क्लास सुरु करण्यास परवानगी द्या अन्यथा आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यातील कोचिंग क्लास चालकांना कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या अटी-शर्तीवर कोचिंग क्लास सुरु करण्यास परवानगी द्यावी अन्यथा एक दिवशीय आंदोलन करण्याचा इशारा कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फेजिल्हाध्यक्ष पंकज नाले यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

राज्यभरातील कोचिंग क्लासेस संचालक, खाजगी शिक्षक प्रचंड आर्थिक विवंचनेत असल्याने राज्य सरकारने सोशल डिस्टंशिंगचे काटेकोर पालन करण्याच्या अटीवर खाजगी कोचिंग क्लासेस १ नोव्हेबर २०२० पूर्वी सुरू करण्यास परवानगी दयावी अन्यथा केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सोशल डिस्टेन्शसिंग सॅनिटायझर,ऑक्सिमीटर, थर्मोमीटर, मास्क व पालकांचे समंतीपत्र घेऊन, नियमावली तयार करून सीसीएचे सभासद संचाলक संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी कोचिंग क्लासेस सुरू करतील. एकाही संचालकांवर कार्यवाही झाल्यास सीसीएचे राज्याध्यक्ष प्रा. पाइुरग माइकीकर याची आत्मदहनाचा इशारा दिला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळात राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खाजगी शिक्षकांचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. निवेदनांवर कोचिंग क्लास असोसिएशनचे उपजिल्हाध्यक्ष प्रतिभा पाटील , किरण बारी,सुखदेव पाटील एडवोकेट दाभाडे, आर. सी. पाटील, शिरीष पाटील, दिशा स्पर्धा परीक्षेचे संचालक वासुदेव पाटील उपस्थित होते.


 

 

Previous Post

दिवाळीपूर्वी शेतकरी आणि नुकसानग्रस्त बांधवांच्या हातात मदत पोहोचेल- उद्धव ठाकरे

Next Post

रेल्वेची सणासुदीच्या हंगामासाठी विशेष ट्रेन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रेल्वेची सणासुदीच्या हंगामासाठी विशेष ट्रेन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी रेट्रो थीमद्वारे फिजीओफेस्ट जल्लोषात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी रेट्रो थीमद्वारे फिजीओफेस्ट जल्लोषात

February 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

मैदानी चाचणीसाठी गैरहजर उमेदवारांना अखेरची संधी !

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon