• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मान्सूनने कोल्हापूर, नागपूरपर्यंत मारली धडक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2023
in Uncategorized
0
मोसमी पाऊस कोकणात दाखल ; हवामान विभागाची माहिती

लवकरच इतर ठिकाणी पोचणार

पुणे (प्रतिनिधी) – शनिवारी मान्सूनने कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील, कोल्हापूर तर विदर्भातील नागपूरपर्यत धडक मारली आहे. येत्या चोवीस तासांत पुणे, मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पोहचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार, तर मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पुढील चार दिवसात पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बीपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनच्या प्रवासास आवश्यक असलेले सर्व बाष्प खेचून घेतल्यामुळे मान्सून गेल्या सुमारे दहा ते बारा दिवसांपासून कोकणातील रत्नागिरीच्या भागात थबकला होता. मात्र, शुक्रवारी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे मान्सूनने झपाट्याने प्रगती करीत विदर्भापर्यत मजल मारली आहे. शनिवारी त्यामध्ये आणखी वाढ होऊन कोल्हापूर, अलिबाग आणि नागपूर पर्यत मान्सूनने वाटचाल केली आहे.

मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झालेले आहे. त्यामध्ये उत्तरपूर्व बंगालचा उपसागर ते ओडिशा, तसेच पश्चिम बंगालपर्यत चक्रीय स्थिती कार्यरत आहे. या चक्रीय स्थितीचे 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार आहे. याबरोबरच उत्तरपूर्व अरबी समुद्र ते गुजरातच्या किनारपट्टीपर्यत चक्रीय स्थिती आहे. या दोन्ही स्थितीमुळे मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे. दरम्यान पूर्व मध्य अरबी समुद्र ते म्यानमार पर्यत 40 ते 45 आणि त्यानंतर 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. मात्र, त्याचा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता नाही, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 28 जूनपर्यत विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार तर कोकणात अतिमुसळधार याशिवाय मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाडयात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे.


 

 

Tags: #kolhapur news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनची जिल्हा न्यायालयात स्वच्छता मोहीम

Next Post

दुकान बंद करताना महिलेच्या गळ्यातील पोत ओढून चोरटे पसार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सोन्याची पोत चोरली ; चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल

दुकान बंद करताना महिलेच्या गळ्यातील पोत ओढून चोरटे पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon