• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

पाचोरा येथे सोमवारी हभप इंदोरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2024
in जळगाव, पाचोरा
0
पाचोरा येथे सोमवारी हभप इंदोरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम

पाचोरा (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा येथे मानसिंगका महाविद्यालयाच्या पटांगणावर उद्या दि. १८ रोजी रात्री साडेआठ वाजता समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

याप्रसंगी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कीर्तन सोहळ्याला लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा व हभप मृदुंगाचार्य सचिन महाराज, गायनाचार्य किरण महाराज शेटे करणार आहेत. तरी या कीर्तन सोहळ्याला पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप ओंकार वाघ, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुचिता दिलीप वाघ, अध्यक्षा तनिष्का ग्रुप पाचोरा ज्योतीताई वाघ यांनी केले आहे.


Previous Post

दुचाकी चोरणाऱ्या तिघांच्या बुलढाण्यातून आवळल्या मुसक्या, १२ मोटारसायकल जप्त

Next Post

नशिराबाद पुलाजवळ पॅजो रिक्षा उलटून ५ जण गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नशिराबाद पुलाजवळ पॅजो रिक्षा उलटून ५ जण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon