• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

किरकोळ कारणावरून दोन कुटुंब भिडले, गुन्हे दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

भुसावळ तालुक्यातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चोरवड गावात सुरू असलेल्या भांडणाबाबत विचारणा केल्याच्या रागातून दोन कुटुंबांतील सदस्यांनी लोखंडी रॉडने एकमेकांना मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात  ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील चोरवड गावात नातेवाईकांसोबत सुरू असलेले भांडणाविषयी विचारपूस केल्याच्या कारणावरून गावातील पाटील आणि ठाकरे कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता घडली.

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या सदस्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली आहे. यात मनोज विजयसिंग पाटील यांनी दिलेल्या पहिल्या फिर्यादीवरून कृष्णा दगडू ठाकरे, दगडू लटकन ठाकरे आणि नंदू दगडू ठाकरे सर्व रा. चोरवड ता. भुसावळ यांच्या विरोधात बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या तक्रारीत नंद दगडू ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन दगडूसिंग पाटील, मनोज विजयसिंग पाटील, विजयसिंग विठ्ठलसिंग पाटील सर्व रा. चोरवड ता. भुसावळ यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोहेकॉ गणेश राठोड हे करीत आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/kirkol-karnavarun-don-kutumb
Previous Post

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेबाबत टास्क फोर्स बैठक उत्साहात

Next Post

लोकसभेसाठी वैशालीताई सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लोकसभेसाठी वैशालीताई सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याची मागणी

लोकसभेसाठी वैशालीताई सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
Uncategorized

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

October 14, 2026
वरणगावात प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणाच्या भावावर प्राणघातक हल्ला; आठ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्राईम

वरणगावात प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणाच्या भावावर प्राणघातक हल्ला; आठ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

October 14, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्राईम

जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!