• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत, खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी बनावटीचे पिस्टल आणि ८ तलवारींसह एक मोटारसायकल असा एकूण १,१५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना गोपनीय बातमी मिळाली होती की, रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील (कलम १०३(१)) पाहिजे असलेला आरोपी धीरज कोळी हा जळगाव शहरात वावरत आहे. या माहितीवरून तात्काळ एक पथक तयार करून शोध मोहीम राबवण्यात आली. आर.आर. शाळेच्या बाजूच्या गल्लीत पेट्रोलिंग करत असताना, एका मोटारसायकलवरून (क्र. एमएच १९ ए जेड  २४१२) दोन संशयित येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता, त्यांची नावे  निष्पन्न झाली.

धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी (वय २०, रा. पाळधी, ता. धरणगाव),  अजय मारुती डोळे (वय २३, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) यांच्या झडतीत घातक शस्त्रसाठा मिळाला.

पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता, मोटारसायकलला बांधलेल्या पोतडीत एक तलवार मिळून आली. अधिक तपासणी केली असता, पेट्रोल टाकीच्या खाली इंजिनजवळ लपवलेला एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. पुढील तपासात आणि ३ दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान, आरोपींकडून एकूण २ गावठी पिस्टल आणि ८ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपी धीरज कोळी याच्यावर धरणगाव आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. तो रामानंदनगर येथील खुनाच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपी अजय डोळे याच्यावर नाशिक येथील अंबड पोलीस स्टेशनमध्ये आर्म ॲक्ट आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सपोनि अनिल वाघ, पोउपनि गोपाळ देशमुख आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी (मिलिंद सोनवणे, महेश महाजन, तुषार पाटील, गोविंद साबळे, विशाल साळुंखे, समाधान पाटील, राहुल पाटील, नरेंद्र दिवेकर, ईश्वर खवडे, जयेश मोरे, साहेबराव खैरनार) महत्त्वाची भूमिका बजावली.


 

 

Previous Post

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

Next Post

तंत्रज्ञान, अभ्यासाच्या जोरावर आदर्श लोकप्रतिनिधी घडवा – दीपक करंजीकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

तंत्रज्ञान, अभ्यासाच्या जोरावर आदर्श लोकप्रतिनिधी घडवा - दीपक करंजीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार
जैन कंपनी

जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार

March 25, 2026
खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक
1xbet russia

तंत्रज्ञान, अभ्यासाच्या जोरावर आदर्श लोकप्रतिनिधी घडवा – दीपक करंजीकर

March 25, 2026
खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक
1xbet russia

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

March 25, 2026
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक
जैन कंपनी

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

March 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार

जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार

March 25, 2026
खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

तंत्रज्ञान, अभ्यासाच्या जोरावर आदर्श लोकप्रतिनिधी घडवा – दीपक करंजीकर

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon