• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन प्रियकराने केले प्रेयसीचा खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अनैतिक संबंधाच्या संशयावरुन प्रियकराने केले प्रेयसीचा खून

चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील घटना

चोपडा (प्रतिनिधी) : आपल्या प्रेयसीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन प्रियकराने ४५ वर्षीय प्रेयसीचा गळा आवळून खून केला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयीत अनिल विरची पावरा याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

गोरगावले खुर्द येथील बापशीबाई मोहन पावरा (वय ४५, रा. गोरगावले खुर्द, ता. चोपडा) परिवारासह राहत होत्या. शेतात मजूरी काम करुन त्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होत्या. (केसीएन)त्या महिलेचे गावातीलच अनिल विरची पावरा याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दि. २४ रोजी रात्रीच्या सुमारास अनिल पावरा हा बापशीबाई हीच्या घरी आला असता, त्याच्या घरातून अन्य एक पुरुष बाहेर जाताना दिसला. त्याला संशय आल्याने बापशीबाई हीला अनिल पावरा याने जाब विचारला.

तुझे अजून माझ्या व्यतिरिक्त अन्य कोणासोबत संबंध आहेत का अशी विचारणा केल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने अनिल पावरा याने बापशीबाई यांच्या गळ्यातील दोऱ्याने तीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर अनिल पावरा हा तेथून पसार झाला. याप्रकरणी महिलेचा मुलगा गणेश मोहन पावरा याच्या फिर्यादीवरून अडावद पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून केल्यानंतर पसार झालेला अनिल पावरा हा धुळे जिल्ह्यातील अंबाखंबाळे येथील जंगलात नातेवाईकांकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मुसळधार पावसात घनदाट जंगलातून सुमारे चार ते पाच किलोमीटर पर्यंत पायी वाट काढीत नातेवाईकांकडे लपून बसलेल्या संशयित अनिल पावरा याच्या मुसक्या आवळल्या. (केसीएन)संशयित अनिल पावरा याला अटक केल्यानंतर त्याला चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने संशयित अनिल पावरा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद वाघ, पोउनि राजू थोरात, पोहेकॉ शेषराव तोरे, पोहेकॉ संजय बनगर, किरण शिरसाठ, पो.ना. विनोद धनगर, सतिष भोई यांच्या पथकाने यांच्या पथकाने केली.


 

 

Previous Post

एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा

Next Post

रावेर तालुक्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने ३० गावातील ४७१ शेतकऱ्यांचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रावेर तालुक्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने ३० गावातील ४७१ शेतकऱ्यांचे नुकसान

रावेर तालुक्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने ३० गावातील ४७१ शेतकऱ्यांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon