• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डोक्यात कुऱ्हाड मारून तरुणाचा निर्घूण खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

धरणगाव तालुक्यातील बांभोरी नदीपात्रातील घटना

धरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरापासून जवळच असलेल्या तसेच तालुक्यातील बांभोरी या गावामधील तरुणाचा गिरणा नदीपात्रामध्ये अज्ञात इसमानी डोक्यात कुऱ्हाड मारून खून केल्याची घटना शुक्रवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसह एलसीबीचे पथक तपासासाठी कामाला लागले आहे.

आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (वय २२, रा. शनिपेठ, बांभोरी ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात आई-वडील व मोठ्या भावासह शनिपेठ नगर येथे राहतो. त्याच्या बहिणीचे लग्न झाले आहे. दोघेही भाऊ गावात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तो गिरणा नदीपात्रामध्ये शौचास गेला होता. तेथे अंधारामध्ये कोणीतरी अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून त्याची हत्या केली.

बराच वेळ झाला आकाश घरी आला नाही म्हणून त्याची शोधाशोध झाल्यानंतर काही वेळाने गिरणा नदी पात्रात तो रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी चोपडा डीवायएसपी कृषिकेश रावले, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, धरणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक ढमाले तसेच पाळधी पोलीस स्टेशनचा स्टाफ उपस्थित होता.

मयत तरुणाची हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली याबाबत धरणगाव पोलिसांसह एलसीबीचे पथक कामाला लागले आहेत. घटनास्थळी काही अंतरावर पोलिसांना त्याचा तुटलेला मोबाईल सापडला आहे. दरम्यान या हत्येमुळे बांभोरी गाव हादरला असून तरुणाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.


 

 

Previous Post

पाण्याची मोटर लावत असताना महिलेला बसला विजेचा धक्का, जागीच मृत्यू

Next Post

भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा सुखरूप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा सुखरूप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon