• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेरोजगारीला कंटाळून युवकाची पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या करून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 10, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) ;- कामधंदा नसल्याने बेरोजगारीस कंटाळून एका युवकाने पत्नी व लहान मुलाची निघृण हत्या करुन केली. पोदि. ९ रोजी सकाळी ११:०० ते ११:३० वाजण्याचे दरम्यान कदमवाकवस्ती येथे युवक हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय,३८वर्षे ) याने कामधंदा नसल्याने बेरोजगारीस कंटाळून तसेच, आर्थीक अडचणीचे कारणावरुन त्याची पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे (२८) हिचा गळा दाबून व लहान मुलगा शिवतेज हनुमंत शिंदे (१वर्ष २ महिने ) याचे गळयावर सुरीने कापून दोघांचाही खून केला.

यानंतर स्वतः बेडरुम मधील पंख्यास ओढणी बांधून त्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. त्याबाबत त्याचे वडील दर्याप्पा अर्जुन शिंदे यांनी दिलेले फिर्यादी वरुन लोणीकालभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळास कल्याणराव विधाते सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, राजेंद्र मोकाशी ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, यांनी तात्काळ भेट दिली असून त्यांचे मार्गदर्शना खाली सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक शेंडगे हे करीत आहेत.


 

 

Previous Post

मनपाच्या गोडाऊनमधून इलेक्ट्रिकल चोक लंपास

Next Post

माजी खा. संभाजीराव काकडे यांचे व्रुध्दापकाळाने निधन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माजी खा. संभाजीराव काकडे यांचे व्रुध्दापकाळाने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon