• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात खुनाचे सत्र थांबेना : निवृत्ती नगरात एका युवकाची निर्घृण हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) –येथील निवृत्ती नगरात राहणाऱ्या तीस वर्षीय तरुणाचा मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दोन तरुणांनी चॉपरने भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना निष्पन्न केले असून पोलिसांचे पथक संशयित आरोपींच्या मागावर झाले आहेत.

भावेश उत्तम पाटील ( वय ३०, रा.निवृत्ती नगर) असे मयत इसमाचे नाव आहे. ते वाळू व्यावसायिक आहेत. या युवकाची हत्या हि वाळू व्यवसाय आणि पुर्ववैमनस्यातून झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी भावेश त्यांच्या काही मित्रांसह मध्यप्रदेशातील सेंधवा येथे ट्रॅक्टर ट्रॉली सोडविण्याच्या कामासाठी गेले होते. संध्याकाळी ७ वाजता तो आव्हाणे येथे परतला.

घरी परतत असताना कानळदा रस्त्यावरील हॉटेल लक्ष्मी येथे संशयित आरोपी मनीष नरेंद्र पाटील (वय २२, आव्हाणे) व भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी खुर्द ता. जळगाव) यांच्याशीभावेश याचा वाद झाला. त्यानंतर तो घरी दुचाकीने जळगावात निवृत्ती नगर येथे आला. काही वेळाने रात्री १२ वाजेच्या सुमारास संशयित दोघे भावेश याच्या घरी येऊन गोंधळ घालायला लागले.

यावेळी भावेश हा घरापासून काही अंतरावर बाहेर गेला. संशयितांशी बोलत असताना संशयित मनीष व भूषण यांनी त्याच्यावर चॉपरने हल्ला करून त्याला जागीच ठार केले. या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हापेठ पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह पोलिसांनी तत्काळ परिस्थिती हाताळत संशयितांची नावे निष्पन्न केली. त्यानंतर त्यांच्या मागावर पथक रवाना केले आहेत. मयत भावेश याच्या पश्चात वडील, पत्नी, मुली, भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान, मयत भावेश पाटील याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नेण्यात आला. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान गेल्या ५ महिन्यात खुनाची हि १३ वि घटना आहे. तर गेल्या तीन दिवसातील जिल्ह्यातील हि तिसरी घटना आहे. सतत होणाऱ्या खुनांमुळे जळगावकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खून होणाऱ्य व्यक्तींमध्ये तरुण व्यक्तींचे प्रमाण असल्याने चिंता वाढली आहे.यानुसार मनीष पाटील भूषण सपकाळे या दोघांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, सपोनि किशोर पवार आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पो.नि. धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रदीप चांदेलकर ,पो.ना. जितेंद्र सुरवाडे करीत आहेत.


 

 

Tags: #crime #jalgaon #police#crime #murdur
Previous Post

तरुणास अटक ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई

Next Post

बेनामी संपत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बेनामी संपत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon