• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुन्या वादातून ४५ वर्षीय इसमाचा चॉपरने वार करून निर्घृण खून, लहान मुलगा जखमी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 14, 2026
in खान्देश, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, क्राईम, जळगाव
0
जुन्या वादातून ४५ वर्षीय इसमाचा चॉपरने वार करून निर्घृण खून, लहान मुलगा जखमी !

Oplus_16908288


जळगाव तालुक्यात मकर संक्रांतीच्या दिवशी भोलाणे हादरले

जळगाव (प्रतिनिधी) : बुधवारी मकर संक्रांत सण उत्साहात साजरा होत असतानाच तालुक्यातील भोलाणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी बुधवारी १४ जानेवारी रोजी दुपारी जुन्या वादातून बाळकृष्ण सदाशिव कोळी (वय ४५) यांची चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात बाळकृष्ण यांचा लहान मुलगा देखील जखमी झाला आहे.

बाळकृष्ण सदाशिव कोळी (वय ४५, रा. भोलाणे ता. जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे.बाळकृष्ण कोळी आणि संशयित आरोपी आकाश रामकृष्ण कोळी यांच्यात जुना वाद होता. बुधवारी मकर संक्रांतीच्या दिवशी भोलाणे येथील बस स्टँड परिसरात हा वाद पुन्हा उफाळून आला. रागाच्या भरात आकाश कोळी याने बाळकृष्ण यांच्यावर चॉपरने हल्ला चढवला. बाळकृष्ण यांच्यावर वर्मी तीन वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला होत असताना बाळकृष्ण यांचा लहान मुलगा आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये धावला. यावेळी हल्लेखोराच्या चॉपरचा वार मुलाच्या हाताला लागल्याने तो जखमी झाला आहे.

सणासुदीच्या दिवशी भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. मयत बाळकृष्ण यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित आकाश कोळी याच्यासोबत त्याचे वडील रामकृष्ण ताराचंद कोळी आणि काका प्रकाश ताराचंद कोळी हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत हा थरार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

बाळकृष्ण कोळी हे भोलाणे गावात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी आणि जयेश व विशाल ही दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी मयत बाळकृष्ण यांचे भाऊ नरेंद्र सदाशिव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करत असून पुढील तपास करत आहेत.


 

 

Previous Post

प्रभाग ५ मधील बोगस, दुबार मतदारांवर स्वतः फिर्याद देऊन गुन्हे दाखल करणार

Next Post

जळगाव महापालिका मतदानासाठी मतदारांचा उत्साह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव महापालिका मतदानासाठी मतदारांचा उत्साह

जळगाव महापालिका मतदानासाठी मतदारांचा उत्साह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्त अभिवादन
1xbet russia

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्त अभिवादन

April 12, 2026
भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्त अभिवादन

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्त अभिवादन

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon