• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पाचोरा बसस्थानक परिसरात घडले गुन्हे, पोलिसांची कारवाई

जळगांव (प्रतिनिधी) : पाचोरा बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या महिलांचा टोळीला जेरबंद करण्यात पाचोरा गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३ महिलांना ताब्यात घेवून, त्यांच्याकडून ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वडगांव खुर्द येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्रावण ताराचंद पाटील हे नोव्हेंबरमध्ये पाचोरा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून १३ हजार ४०० रुपये चोरीस गेले होते. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. २३ फेब्रुवारी रोजी पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी राहुल शिंपी, शरद पाटील आणि श्रीराम शिंपी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बसस्थानक परिसरात संशयीत ३ महिला फिरत असल्याबाबत माहिती मिळाली, तात्काळ पथकाने सापळा रचून तिन्ही महिलांना ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी त्यांची चौकशी केली असता, या महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या संशयित महिलांमध्ये
निर्मला सुनील जोशी (वय ३३, रा. गंगापुरी, जामनेर), सोनाली गणेश विधाते (वय २४, रा. हिसोडा खुर्द, जालना, हल्ली मुक्काम कुंभारी, जामनेर), उषाबाई तेजराव (वय ५५, रा. कुंभारी, जामनेर) यांची महिला पोलीस अंमलदारांच्या उपस्थितीत घेतलेल्या अंगझडतीत ३२ हजार ४००० रुपये रोख मिळून आले. पोलिसांनी पंचनामा करून सदरची रक्कम ही जप्त केली आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिंपी, अशोक हटकर, शरद पाटील, श्रीराम शिंपी, प्रियंका आहेर तसेच होमगार्ड सोनाली शशीकांत पाटील,कल्पना तानाजी निंबाळकर,संगीता मुरलीधर पाटील यांनी पार पाडली आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

Next Post

मसाला व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद, ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मसाला व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद, ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मसाला व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद, ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक
1xbet russia

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक,

April 10, 2026
जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती
1xbet russia

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon