• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खरीप हंगाम : शेतकऱ्यांपर्यंत खताचा पुरवठा वेळेवर, पारदर्शक पद्धतीने करा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खरीप हंगाम : शेतकऱ्यांपर्यंत खताचा पुरवठा वेळेवर, पारदर्शक पद्धतीने करा

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याकडून पाहणीवेळी सूचना

जळगाव (प्रतिनिधी) :- खरीप हंगाम २०२५-२६ दरम्यान शेतकऱ्यांना वेळेवर व पर्याप्त प्रमाणात खतांचा पुरवठा होण्यासाठी जळगाव जिल्ह्यात युरिया व डीएपी खतांचा बफर साठा उभारण्यात आलेला आहे. दि. १२ जून रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या बफर साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून साठवणूक व वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला.

या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळचे विभागीय व्यवस्थापक सुनिल इंगळे उपस्थित होते. करनवाल यांनी साठवणूक केलेल्या युरिया व डीएपी खतांच्या पिशव्यांवरील माहिती, साठवणूक पद्धती, वितरण व्यवस्था, रेक पॉईंट व वाहतूक व्यवस्थेची सविस्तर माहिती घेतली. साठवणूक नियमानुसार सुरक्षित, स्वच्छ आणि योग्य प्रकारे ठेवण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांपर्यंत खताचा पुरवठा वेळेवर, पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी खत वितरणात कोणताही विलंब होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असेही करनवाल यांनी यावेळी नमूद केले.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharatखरीप हंगाम : शेतकऱ्यांपर्यंत खताचा पुरवठा वेळेवरपारदर्शक पद्धतीने करा
Previous Post

पारोळा येथील पुरातन राम मंदिरात ऐतिहासिक नाण्यांचा साठा सापडला

Next Post

पैसे खाली पडल्याचे सांगून भरदिवसा सव्वा तीन लाख रुपये असलेली थैली पळविली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

पैसे खाली पडल्याचे सांगून भरदिवसा सव्वा तीन लाख रुपये असलेली थैली पळविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!
1xbet russia

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बुधगाव येथे ८ लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

वापी येथे जळगावच्या तरुणाचा अपघातात मृत्यू

March 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon