• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळवाडीला भीषण आग : बैल, शेती अवजारे, चारा जळून खाक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

यावल तालुक्यातील परसाडे येथील घटना

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील परसाडे गावी गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी खळवाडीला अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली. आगीत एक बैल जळून खाक झाला, तर दुसरा ९० टक्के भाजला असून मृत्यूशी झुंज देत आहे. यासोबतच शेती अवजारे, बैलगाडी आणि गोठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या या दुर्घटनेत चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

परसाडे बुद्रुक गावात राहणारे प्रभाकर शंकर पाटील आणि आशाबाई शंकर पाटील यांच्या मालकीच्या खळवाडीत आग लागली. त्यांची बैलगाडी, शेती उपयोगी अवजारे आणि चारा देखील आगीत जळून खाक झाले. यामुळे पाटील कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आग विझवण्यासाठी यावल नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला तातडीने बोलावण्यात आले. तसेच, गावचे सरपंच पती डॉ. राजू तडवी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी मदत केली. तलाठी आणि सर्कल यांनी पंचनामा करून तो महसूल प्रशासनाकडे पाठवला आहे. परसाडेचे सरपंच मीनाताई तडवी, अतुल भालेराव, रमेश साबळे, प्रल्हाद डालू चौधरी, रोशन तडवी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाकर पाटील हे बैलजोडी भाड्याने देऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.


 

 

Tags: khalvadila-bhishan-aag
Previous Post

पंजाब, हरयाणातील रेशनच्या “त्या” गव्हामुळे टक्कल पडण्याचे घडले प्रकार !

Next Post

ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराने मजूर टंचाईच्या समस्येवर निघेल तोडगा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराने मजूर टंचाईच्या समस्येवर निघेल तोडगा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराने मजूर टंचाईच्या समस्येवर निघेल तोडगा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon