• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2023
in खान्देश, जळगाव
0
केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सव

जळगाव  (प्रतिनिधी) :- येथील निवृत्ती नगर मधील केरळी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवास आज रविवार दि २६ पासून प्रारंभ होत आहे.श्रीकृष्ण मुर्ती अयर व अनिल रोकडे मंदिराचे पुजारी अभिषेक करणार आहे.

आजपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजेपासून ३१ उपचाराव्दारे अभिषेक सूरू होणार आहे. शहरातील विविध मान्यवरांच्या या कालावधीत पूजा संपन्न होणार आहे. तामीलनाडू येथे मुर्तीसाठी प्रसिध्द महाबलीपुरमहून तसेच केरळ कोटयायम तंथनम प्रतिकृती असलेल्या कार्तिकस्वामी, तामीळनाडू मथुराई मिनाक्षी केरळ येथील गुरूवायुर येथील भगवान श्री विष्णूची मुर्ती या ठीकाणी विराजमान आहे.
जानेवारी २००० ला संपुर्ण दक्षिणात्य पध्दतीने प्राणप्रतिष्ठा तामिळनाडू येथील गुरूजींच्या हस्ते करण्यात आली.तिन प्रकारचे अभिषेक धन,सोने, चांदी यात भाविकांकडून चिल्‍लर पैसे गोळा करून  अभिषेक व परत वाटप, सोने व चांदी अभिषेकसाठी चेन्नई वरून १०८ नाणे मागवून केला जातो. या काळात दर्शन अतिशय शुभ मानले जात असून केलेला नवस फेडण्यासाठी हजारो भक्‍त येथे दर्शनासाठी येतात. जागृत देवस्थान म्हणून कार्तिक स्वामी मंदिर प्रसिध्द आहे. आजपासून कार्तिक पोर्णिमा सूरू होत असल्याने मंदिर भक्‍तासाठी संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २३ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात.
अभिषेक व पूजेसाठी गुरूजीसह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून कार्तिक नक्षत्र ११ वा.१० मि. सकाळी सुरू होत असून दु. ३ वा ५३ मि. कार्तिक पौर्णिमा सूरू होत आहे. २७  नोव्हेंबर रोजी दु. २ वा १५ मि. समाप्ती होणार आहे. मंदिर दर्शनासाठी २७ नोव्हेंबर पर्यंत खुले करण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविकांनी दर्शन घ्यावे असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी केरळी महिला ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष श्रीमती अयर यांचेशी ९४०५१४३२३५ या क्रमांकवर संपर्क साधावा.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/kerli-mahila-pornima-utsav/
Previous Post

थोरगव्हाणच्या तरुणाची गळफास घेऊन केली आत्महत्या

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवसानिमित्‍त मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवसानिमित्‍त मार्गदर्शन

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवसानिमित्‍त मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!