• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खेळताना ट्रॅक्टरवरून पडल्याने दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खेळताना ट्रॅक्टरवरून पडल्याने दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

पारोळा तालुक्यातील सुमटाणे येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील सुमटाणे येथे मजुरीसाठी काही कुटुंब आले आहेत. यातील एका कुटुंबातील दीड वर्षीय बालिका तिच्या मोठ्या बहिणीसह ट्रॅक्टरवर खेळत असताना अचानक खाली पडली. तिला ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे नेले असता तेथे काही तासांनी उपचारदरम्यान ती मयत झाली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिवानी धरमसिंग मेहता (वय दीड वर्ष) असे मयत बालिकेचे नाव आहे. तिचे वडील धरमसिंग मेहता हे लवाणी ता. सेंधवा जि. बडवानी, मध्य प्रदेश येथील रहिवासी असून सध्या पारोळा तालुक्यातील सुमटाणे येथील अविनाश मधुकर पाटील यांचे गुराढोरांचे शेडवर राहण्यासाठी आहेत.(केसीएन)धरमसिंग मेहता हे पत्नी, मोठी मुलगी नंदिनी, वय ४ वर्ष आणि लहान मुलगी शिवानी वय दीड वर्ष यांच्यासह राहतात. अविनाश पाटील यांचे शेतामध्ये मजुरी काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान बुधवारी दि. ५ मार्च रोजी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास धरमसिंग मेहता हे आणि त्यांची पत्नी घरी असताना त्यांचे मोठी मुलगी नंदिनी आणि लहान मुलगी शिवानी हे त्यांच्या मालकाच्या ट्रॅक्टरवर खेळत होते.

अचानक त्यांना शिवानीच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी धावत जाऊन पाहिले असता शिवानी हिच्या तोंडातून व डोक्यातून रक्त निघत होते. मोठी मुलगी नंदिनी हिने, ती ट्रॅक्टरवरून खाली पडली असे सांगितले.(केसीएन)त्यानंतर तातडीने धरमसिंग मेहता यांनी मालक अविनाश पाटील यांच्यासोबत ग्रामीण रुग्णालय,  अमळनेर येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवानी हिला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनेप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार सुनील हटकर करीत आहेत.


 

Tags: #parola crime #jalgaon
Previous Post

पाचोऱ्यात पोलिस निवासस्थानांसह पोलिस स्टेशनचे आज भूमिपूजन

Next Post

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या, तलाठी पतीसह तिघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गळफास घेतलेल्या प्रौढ महिलेचा उपचारांती मृत्यू

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या, तलाठी पतीसह तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon