• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

केंद्राने कामगार कायद्यातील बदल मागे घ्यावे ; वैदयकीय प्रतिनिधी संघटनेची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 19, 2022
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य विक्री व वैदयकीय प्रतिनिधी संघटना जळगाव शाखेच्या वतीने केंद्राने कामगार कायद्यात केलेले बदल मागे घ्यावेत, औषधांवरील जीएसटी शून्य टक्के करणे या व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत अखिल भारतीय संघटनेच्या आदेशाने एक दिवशीय संपात सहभाग नोंदविला.

महाराष्ट्र राज्य विक्री व वैदयकीय प्रतिनिधी संघटनेच्या १६ मागण्यांअसून त्यापैकी ६ मागण्या केंद्र सरकारकडे वैद्यकीय प्रतिनिधी कामगार व जनतेच्या आहेत ३ मागण्या राज्य सरकारकडे आहेत. वैदयकीय प्रतिनिधीची पिळवणूक , वेतन व भत्ते कपात , इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून वैद्यकीय प्रतिनिधींवर पाळत व मानसिक छळवणूक थांबवणे. औषधांवरील जीएसटी 0 %करणे, यासारख्या इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विक्री व वैदयकीय प्रतिनिधी संघटना जळगाव शाखेचे जिल्ह्यातील सर्व ६५० सभासद अखिल भारतीय संघटनेच्या एक दिवशीय संपात सहभागी झाले आहेत.

या निदर्शनाचे नेतृत्व कॉ नरेंद्र सिंह, रितेश शहा, संदीप पाटील, अमोल कुलकर्णी, सागर घटक यांनी केले संप यशस्वी करण्यासाठी कॉ . चेतन पाटील, चंपालाल पाटील, मनीष चौधरी, राजेश पोद्दार, श्याम पाटील, वैभव शिरोळे, रवींद्र अहलुवालिया,अजहर शेख, महेश चौधरी, दिनेश शिंपी, विजय चौधरी व विशाल चौधरी यांनी पुढाकार घेतला .


 

Tags: #jalgaon kedrane kamgar kayda news #maharashtra #bharat
Previous Post

९ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशी रद्द

Next Post

ग. स. सोसायटी निवडणुकीच्या हालचालीस प्रारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग. स. सोसायटी निवडणुकीच्या हालचालीस प्रारंभ

ग. स. सोसायटी निवडणुकीच्या हालचालीस प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025
बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon