• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

दुधाच्या भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुधाच्या भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील घटना

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोलकडून भरधाव वेगात येणाऱ्या दुधाच्या टँकरने तालुक्यातील कासोदा येथे एका पायी चालणाऱ्या इसमाला जबर धडक दिली. या अपघातातील जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ८ रोजी रात्री घडली. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

योगेश चंद्रकांत देशमुख (४८, रा. कासोदा ता. एरंडोल) असे मृत इसमाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुलं असा परिवार आहे. योगेश देशमुख हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता.(केसीएन)भावे नगरमधील रहिवासी योगेश चंद्रकांत देशमुख (४८) हे दररोज रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी रस्त्याच्या कडेवर चालत असे. दरम्यान, ८ रोजी रात्री जेवणानंतर फिरायला गेले असता एरंडोलकडून भरधाव वेगात येत असलेल्या एम.एच. १७ बी.डी. ७७२२ या क्रमांकाच्या दुधाच्या टँकरने त्यांना जबर धडक दिली.

या अपघातात योगेश चंद्रकांत देशमुख (वय ४८) यांच्या डाव्या पायावरुन टँकरचे चाक गेल्याने गंभीर दुखापत झाली. त्यात योगेश देशमुख हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगाव येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर टँकर चालक घटना स्थळावरून टँकरसह कासोदा पोलीस ठाण्यात हजर झाला. योगेश हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. अंत्ययात्रेत पाळधी येथील जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक उपस्थित होते. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Tags: arondol crime news #jalgaon#maharashtra #bharat
Previous Post

दुचाकी- पिकअप व्हॅन भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी

Next Post

‘क्लासवन’ नोकरीचे आमिष देऊन अर्ज भरण्याचे काम दिले, तरुणीच्या आईला साडेदहा लाखांना गंडा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हर्बललाईफमध्ये गुंतवणुकीचे आमिष, नगरच्या महिलेला तब्बल ६६ लाखांत गंडविले !

'क्लासवन' नोकरीचे आमिष देऊन अर्ज भरण्याचे काम दिले, तरुणीच्या आईला साडेदहा लाखांना गंडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon