• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कार्यकर्त्याला मारहाण, ॲड.रोहिणी खडसेंचा रात्री पोलीस ठाण्यात ठिय्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कार्यकर्त्याला मारहाण, ॲड.रोहिणी खडसेंचा रात्री पोलीस ठाण्यात ठिय्या

बोदवड तालुक्यातील जलचक्र येथील घटना

बोदवड (प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बोदवडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. बोदवड पोलीस ठाण्यात रोहिणी खडसे यांनी ठिय्या आंदोलन करत रात्री २ वाजता पोलीस ठाण्यातच पंगत बसवली. याठिकाणी रात्री कार्यकर्त्यांसह खिचडी खाल्ली. पोलीस कारवाई करत नसल्याने असे अनोखे आंदोलन करण्यात आल्याने त्याची आता राज्यभर चर्चा रंगली आहे.

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. याच दरम्यान प्रचार रॅलीत गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. पोलीस कारवाई करत नसल्याने त्यांनी रात्री २ वाजेपर्यंत बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

जलचक्र तांडा येथे हा प्रकार घडला. मारहाण झालेले कार्यकर्ते बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला आले आहेत. मी माझ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आमची इतकीच अपेक्षा आहे की ज्यांना मारहाण झाली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला पाहिजे, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.


 

Tags: #muktainagar #rohinitai khadse #eknath khadse #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

एकलव्य स्वाभिमान संघटनेचा आ. मंगेश चव्हाण यांना पाठींबा

Next Post

सुखदुःखात जोडलेल्या जनतेचे आशिर्वाद मिळावेत : गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुखदुःखात जोडलेल्या जनतेचे आशिर्वाद मिळावेत : गुलाबराव पाटील

सुखदुःखात जोडलेल्या जनतेचे आशिर्वाद मिळावेत : गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon