• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यातील दापोरा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील दापोरा येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दशरथ भीमराव तांदळे (वय ५४, रा. दापोरा ता. जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते गावात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होता. शेती काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान त्याच्यावर शेतीसाठी काढलेले कर्ज आणि हात उसनवारी असून हे कसे फेडावे या विवंचनेत दशरथ तांदळे होते. (केसीएन) यातूनच नैराश्यात गेल्यामुळे त्याने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

कुटुंबियांना समजतात त्यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.


 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

भुसावळ रेल्वे विभागाने जुलै महिन्यात १३६ कोटी रुपयांचा मिळविला महसूल

Next Post

शासनाकडून ज्वारी खरेदीला मुदतवाढ, उद्दिष्टपूर्तीसाठी आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासनाकडून ज्वारी खरेदीला मुदतवाढ, उद्दिष्टपूर्तीसाठी आवाहन

शासनाकडून ज्वारी खरेदीला मुदतवाढ, उद्दिष्टपूर्तीसाठी आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी
1xbet russia

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

June 23, 2025
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon