• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी दहा हजारांची स्वीकारली लाच, खाजगी महिलेला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 13, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी दहा हजारांची स्वीकारली लाच, खाजगी महिलेला अटक

जळगाव येथील जिल्हा उद्योग केंद्र येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी व त्या करिता म्हशी विकत घेण्याकरिता कर्ज मिळण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात एका तक्रारदराने अर्ज केला होता. त्यासाठी एक  खाजगी महिलेने तेथील अधिकाऱ्यांच्या नावाने तक्रारदाराला ३० हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता १० हजार रुपये स्वीकारताना त्यांना बुधवार दि. १३ मार्च रोजी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

तकारदार यांची मौजे पुरी, ता. रावेर जि. जळगांव येथे वडीलांच्या नांवे वडीलोपार्जित बागायत शेत जमीन असुन त्यांना सदर शेत जमीनीमध्ये दुग्ध व्यवसाय सुरु करायचा असल्याने म्हशी विकत घेण्यासाठी कर्ज मिळण्याकरीता ते ८/१० दिवसापुर्वी जिल्हा उदयोग केंद्र, जळगांव कार्यालयात गेले होते. तेथे हजर असलेल्या संशयित आरोपी विदया परेश शाह (खाजगी महिला) यांनी तक्रारदार यांना त्यांची जळगांव कार्यालयातील अधिकारी यांचेशी ओळख असल्याचे सांगितले.

त्यांचेकडुन कर्ज प्रकरण मंजुर करुन घेवुन संबंधीत अधिकारी यांना देण्याकरीता ३०,०००/- रुपये तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याची लेखी तकार तकारदार यांनी दि. १२ मार्च रोजी दिली होती.

सदर तकारीची रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान संशयित विदया शाह यांनी तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन आज दि. १३ रोजी दुपारी ०२:१५ वाजेच्या सुमारास सदर लाचेची रक्कम जिल्हा उदयोग केंद्र, जळगांव कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.  त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, कविता गांगुर्डे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/karj-prakarn-manjur-lach/
Previous Post

शिवसेना-उबाठाकडे महिलांचा वाढता कल : वैशालीताई सुर्यवंशी

Next Post

वृद्धाकडून दोन महिलांनी लांबवली सव्वा लाखांची रोकड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नांदगाव येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

वृद्धाकडून दोन महिलांनी लांबवली सव्वा लाखांची रोकड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon