• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कारच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कारच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

भडगाव तालुक्यात पिंपरखेड गावाजवळ घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शेतात सागवान पीकपेरा करुन घराकडे परतणाऱ्या दुचाकीस्वाराला मागून भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १३ रोजी एरंडोल-भडगाव रस्त्यावरील पिंपरखेड गावाजवळ घडली होती. जखमी दीपकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. चार दिवसांपासून त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज मंगळवारी अखेर अपयशी ठरली. त्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक उर्फ सागर भरत नेरपगारे (वय २७, रा. पिंपरखेड, ता. भडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सागरचे वडील हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. दरम्यान, सागर हा तीन महिन्यांपुर्वीच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणांतर्गत तलाठी कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकरी करुन तो कुटुंबाला हातभार लावत होता. (केसीएन)दीपक उर्फ सागर नेरपगारे हा दि. १३ रोजी आत्माराम बडगुजर यांना घेवून शेतात सागवान पीक पेरा करण्यासाठी गेला होता. शेतातील काम आटोपून तो बडगुजर यांना घेवून दुचाकीने घराकडे जात होता.

दरम्यान, गावाजवळ त्यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ०३, एडब्ल्यू – ७१४५) क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात सागर व शेतकरी बडगुजर हे गंभीर जखमी झाले. (केसीएन)सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला उपचारासाठी जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्देवी काळाने त्याच्यावर झडप घातली आणि त्यामध्ये सागरचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपरखेड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrakarchya-dhadket-jakmicha-mrutu
Previous Post

तलाठी हल्ला प्रकरणातील संशयित वाळूमाफियांना अटक, मुद्देमाल जप्त

Next Post

समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन!

समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!
1xbet russia

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात
1xbet russia

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!