• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कारागृहातील बंद्याचा उपचारा अभावी मृत्यु ; कुटूंबीयांचा आरोप

इनकॅमेरा शवविच्छेदन , रुग्णालयात तणाव ; पोलिसांच्या मध्यस्तीने मृतदेह ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनीधी) – खुनाच्या गुन्ह्यात तीन वर्षापासून कारागृहात असलेल्या पवन नारायण महाजन (वय २८), रा.एरंडोल याचा मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्‍हा कारागृहाने वेळीच पवनला उपचारासाठी दाखल केली नाहीत म्हणून परिणामी त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पवनचा मामा आणि भाऊ यांनी केला आहे. कारागृह अधिक्षकांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत योग्य आणि वेळेवरच त्याच्यावर उपचार झाल्याचे स्पष्ट केले आहे. कारागृहातील बंदीवानाचा मृत्यु झाल्याचे कळातच इतर बंद्यांनी सकाळ पासून अन्नत्याग करुन उपोषण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

कुटूंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन याची २० जुलै रोजी कारागृहात प्रकृती बिघडली होती. त्यादिवशी त्याला डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले. तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले. त्यानंतर गुरुवारी रात्री त्याची प्रकृती खालावल्याने २३ रोजी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दिवसभर वेगवेगळ्या चाचणी कराव्या लागल्यामुळे त्याच्यावर कोणतेच उपचार झाले नाहीत. शुक्रवारी रात्री ९ वाजता चाचण्यांचे अहवाल आल्यावर त्याला डायबेटीस जास्त प्रमाणात असल्याचे निदान समोर आले. तेव्हा त्याला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. बुधवारी पहाटे २ वाजता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. २० जुलै रोजी कारागृहातुन डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले होते, तेव्हाच दाखल करुन घेतले असते तर वेळेवर उपचार होऊन त्याचा जीव वाचला असता, मात्र कारागृह प्रशासनाने त्याकडे हलगर्जीपणा केल्याचा आरोप पवनचे मामा श्याम महाजन यांनी केला आहे.

पवन याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. कारागृह अधीक्षक आणि यंत्रणेवर हलगर्जीपणाचा आरोप करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. वातावरण तापल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी पवनच्या नातेवाईकांची समजूत घातली. न्यायालयीन बंद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याची न्यायालयीन चौकशी होते. मृत्यूचे कारणही शवविच्छेदन अहवाल स्पष्ट होईल, असे सांगून कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. यावेळी पवनवर इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. सर्व कायदेशीर बाजू सांगून उप पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी नातेवाईकांची समजूत काढून मृतदेह ताब्यात दिला.


 

 

Previous Post

जळगाव जिल्हाभरातून आज सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे तरूणाचा मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे तरूणाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!
1xbet russia

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon