जळगांव ( प्रतिनिधी ) – येथील सौ. कल्पना विजयसिंग राजपूत ( रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण ) यांची नुकतीच राष्ट्रीय मानवाधिकार सेनेच्या महाराष्ट्र राज्य संचालिकापदी निवड करण्यात आली आहे.
या संस्थेचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असून त्यांना नियुक्तीचे पत्र प्राप्त झालेले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सिंकदर पठाण, सुरेश पांचाळ, साहिल
मणीयार, अजय खरे, शाहीस्ता बी. शेख, रामभाऊ भोपे, जावेद बागवान यांचेसह मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.