• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कजगावात जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2021
in क्राईम, जळगाव
0

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील कजगावात मागील भांडणाच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. दोन जणांवर भडगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावेश धमसिंग सोनवणे (वय-१९) रा. कजगाव, ता. भडगाव हा शिक्षणासह मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भावेश सोनवणे याला मागील भांडणाचे कारणावरून गावातील दुर्गेश भानुदास महाजन याने भावेशच्या दुचाकीला धडक दिली. तर दुर्गेश सोबत असलेले भानुदास हिलाल महाजन रा. कजगाव याने जातीवाचक शिवीगाळ करून दम दिला. भावेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास गावडे करीत आहे.

Previous Post

वाघळी शिवारात वडीलोपार्जित शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी

Next Post

पाचोरा सराफ असोसिएशनची बैठक ; पो.नि. किसन नजन पाटील यांचे मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा सराफ असोसिएशनची बैठक ; पो.नि. किसन नजन पाटील यांचे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव
1xbet russia

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!