• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कजगावच्या उपसरपंचपदी खुशाल भोई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 11, 2022
in खान्देश, जळगाव
0

भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कजगाव येथील उपसरपंचपदी खुशाल भोई यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली

सत्ताधारी गटाच्या ठरावाप्रमाणे मुमताज बी बागवान यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त पदावर खुशाल भोई यांची निवड बिनविरोध करण्यात आली . भोई यांच्याकडे एक वर्षाचा कार्यकाळ असून आगामी वर्षभरात होणाऱ्या निवडणुकीत त्यांचा कार्यकाळ महत्वाचा ठरणार आहे

उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रापच्यावतीने करण्यात आला यावेळी कजगावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली पाटील , ग्रामविकास अधिकारी महाजन , ग्रामपंचायत सदस्य अनिल महाजन , हिलाल चौधरी , मंगला भिल , धनराज महाजन , पुंडलिक सोनवणे , संगीता मोरे , उषाबाई महाजन , मुमताज बी बागवान , माजी सरपंच मनोज धाडीवाल, अनिल आर महाजन , दिनेश पाटील , रफिक बागवान , सुनील पवार, रविंद्र मालचे, संजय पाटील , भुरा सोनवणे , ग्रामस्थ व सर्व ग्रा प कर्मचारी उपस्थित होते उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल खुशाल भोई यांचे अभिनंदन होत आहे.


 

Tags: #kajgav upsarpachpadi khushl bhoi #jalgaon #maharashtra
Previous Post

भुसावळ – इगतपुरी गरिबरथ रेल्वे पूर्ववत सुरु

Next Post

पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाची समिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाची समिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon