• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जून्या वादातून कांचन नगरात तरुणावर चाकूहल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2023
in Uncategorized
0
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील कांचननगर परिसरात चिकन घेण्यासाठी जात असलेल्या पवन अशोक कोळी (वय- ३०, रा. डीएनसी कॉलेजवळ, जळगाव) या तरुणावर जून्या वादातून तिघांनी धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

शहरातील डीएनसी महाविद्यालयाजवळ पवन अशोक कोळी हा आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. रविवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पवन हा कांचनगर परिसरात चिकन घेण्यासाठी दुचाकीने जात होता. याचवेळी तिघ तरुणांनी त्याच्यासोबत वाद घालित त्याला मारहाण केली. या वादाचे रुपांतरण हाणामारीत होवून तिघांपैकी एकाजणाने पवनवर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये पवन हा गंभीर जखमी झाला असून त्याला लागलीच काही जणांनी दुचाकीवरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतर पवनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर याठिकाणी उपचार सुरु आहे. या घटनेत पवनच्या वाहनाचे नुकसान देखील करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, गुन्हे शाखेचे कर्मचारी राहुल पाटील, अनिल कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेत ते संशयितांचा शोध घेत आहे. जून्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/junya-vadatun-chakuhalla/
Previous Post

कुऱ्हे पानाचे शिवारात बंद घराचे कुलूप तोडून रोकडची चोरी ;  गुन्हा दाखल 

Next Post

पोलनपेठेतील मिठाईच्या दुकानाची खिडकी तोडून चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यार्थ्यांच्या रुममधुन चार लॅपटॉप चोरले

पोलनपेठेतील मिठाईच्या दुकानाची खिडकी तोडून चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!
1xbet russia

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त
1xbet russia

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक
1xbet russia

अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक

March 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon