• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

जळगावात चोरट्यांचा सुळसुळाट

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील जुना खेडी रोडवरील गीताई नगर भागात भरवस्तीत घरफोडीची धाडसी घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाची जाळी कापून आत प्रवेश करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा एकूण १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

फिर्यादी भरत अशोक खडके (रा. प्लॉट नं. ०६, गीताई नगर, जुना खेडी रोड) हे २१ मार्च रोजी रात्री घरात झोपलेले असताना ही घटना घडली. २१ मार्चच्या रात्री १२ वाजेपासून ते २२ मार्चच्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील लोखंडी दरवाजाच्या तारेची जाळी कापली. त्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला.

घरातील लोखंडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. २२ मार्च रोजी दुपारी याप्रकरणी जळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी एकूण १,६१,५०० रुपयांच्या वस्तू चोरल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि प्रभारी अधिकारी कावेरी कमलाकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी जळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार

Next Post

धरणगावात दोन बंद घरे फोडली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

धरणगावात दोन बंद घरे फोडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026
ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार
1xbet russia

ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार

March 23, 2026
सेरेब्रल पाल्सी विकाराने ग्रस्त तरूणाची मेरी आत्मकथा- शान्तनु वगदे आत्मकथा
1xbet russia

जळगावातच तिरळेपणाशस्त्रक्रियेचे मोफत मेगा शिबिर

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon