भुसावळ विभागात प्रशासनाची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव-भादली रेल्वे स्थानकांदरम्यान (इगतपुरी-भुसावळ विभाग) किलोमीटर ४२३/१७-१९ येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील तरसोद-फागणे चारपदरी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ५८ मीटर गर्डर लाँच करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जात आहे. हा उड्डाणपूल तरसोद-फागणे महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत अंतर्गत बांधला जात आहे.
यासाठी भुसावळ विभागात अप व डाऊन लाईन तसेच तिसरी व चौथी लाईन यांवर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन प्रवासाची योजना आखावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दि. ०५.०३.२०२५ रोजी गाडयांचे रेगुलेशन्स
१) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ५५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १२३३५ भागलपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.
दि. ०६.०३.२०२५ रोजी गाडयांचे रेगुलेशन्स
१) गाडी क्रमांक १२१०४ लखनउ – पुणे एक्सप्रेस विभागात १ तास १५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ५५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक १५६४८ गुवाहाटी -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
५) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.
दि. ०७.०३.२०२५ रोजी गाडयांचे रेगुलेशन्स
१) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ५५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक २२९४८ भागलपूर -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १५९४६ दिब्रुगढ -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.
दि. ०८.०३.२०२५ रोजी गाडयांचे रेगुलेशन्स
१) गाडी क्रमांक १२५२० अगरतला – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात १ तास १५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ५५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक १२३३५ भागलपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
५) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.
दिनांक ०९.०३.२०२५ रोजी गाडयांचे रेगुलेशन्स
१) गाडी क्रमांक १४३१४ बरेली – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात १ तास १५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ५५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक १२७४२ पटना – वास्को दि गामा एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
५) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.
०००००००००००००००००००००००००