• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात ५७ नव्या रुग्णांची नोंद, तर एका रुग्णांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) –  जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून नियंत्रणात येत असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 57 नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दिवाळीनंतर अपेक्षेप्रमाणे कोरोनाचा संसर्ग वाढत असून नव्या बाधितांची संख्या बरे होणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टिव रुग्णांसोबतच गंभीर रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. तीन-चार दिवसांपासून बरे होणारे कमी व नवे बाधित जास्त अशी स्थिती आजही कायम होती.
आज दिवसभरात ५७ नवे रुग्ण सापडल्याने एकूण आकडा ५४ हजार २३४ झाला आहे. तर ३७ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ५२ हजार ४८४ वर पोचली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.७७ टक्क्यांच्या टप्प्यात आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शडर १३, जळगाव ग्रामीण ०६, भुसावळ ५, अमळनेर १, चोपडा ३, पाचोरा १, भडगाव ००, धरणगाव ०२, यावल ००, एरंडोल १, जामनेर १, रावेर ३, पारोळा २, चाळीसगाव ००, मुक्ताईनगर १५, बोदवड ००, अन्य जिल्ह्यातील२.


 

 

Previous Post

माहेरहून पैसे आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ

Next Post

मध्य रेल्वेचे आर्थिक वर्षात 145 रॅक्स मालवाहतूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मध्य रेल्वेचे आर्थिक वर्षात 145 रॅक्स मालवाहतूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त
Uncategorized

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

February 21, 2026
अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड
1xbet russia

अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड

February 21, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मूलतत्त्व विषयक कार्यशाळा
1xbet russia

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध उपक्रम

February 21, 2026
तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचा उपक्रम

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

February 21, 2026
अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड

अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon