• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जिवंतपणी आई – वडिलांची सेवा करा, तेच खरे चार धाम : भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिवंतपणी आई – वडिलांची सेवा करा, तेच खरे चार धाम : भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामी

भाविकांच्या उत्साहात लागला शिव-पार्वती विवाह, रात्री कीर्तनालाही प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : मानवात केवळ भोग वृत्ती नको पाहिजे. पोट भरेल एवढं कमवा, मात्र त्याचे पाठीवर ओझे होईल एवढेही कमवू नये. या दोन्ही वृत्तीला दानाने कमी करता येते. त्यामुळे दान, धर्म करा. देव-देव करताना त्यात प्रपंच आणू नये. आई – वडील यांचे चार पाय म्हणजे चार धाम आहेत. म्हणून त्यांची जीवंतपणी सेवा करा, असा संदेश बीड येथील भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी दिला.

येथील जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे दि. १५ ते २२ जानेवारीपर्यंत जुने जळगाव येथील बदाम गल्लीत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील विविध कीर्तनकार त्यांच्या सुश्राव्यवाणीतून कीर्तन करीत आहेत. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात आली. तिसऱ्या दिवशी भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी म्हणाले की, मानवाने अहंकार, गर्व करू नये. कारण या जगात कोणीच कोणाचा नाही. आयुष्य संपल्यावर पैसा, संपत्ती, जमीन जुमला सोबत येत नाही. जेव्हा मृत्यू जवळ येईल त्यावेळेस फक्त नातेवाईक आपल्याला भेटायला येतील. मात्र सोबत कोणीच येणार नाही. जो आपल्यासोबत शेवटपर्यंत येईल त्याच्यासोबत आपले नाते जुळण्यासाठी परमेश्वराशी कायम स्मरण करा, असेही त्यांनी सांगितले.

तसेच त्यांनी शिव कथेचे संक्षिप्त वर्णन केले. यावेळी महादेव-पार्वती यांचा विवाह सोहळ्याचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. या लग्नात भगवान ब्रम्हा, विष्णू यांच्यासह शिव शंकराचे भक्त भाविक वऱ्हाडीमध्ये नाचत होते. कथेनंतर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, डॉ. जितेंद्र चौधरी, माजी नगरसेवक अमित काळे, आयएमएचे डॉ. स्नेहल फेगडे, चंद्रकांत माळी या मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. रात्री ८ वाजता हभप महामंडलेश्वर माधवानंद सरस्वती महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.

कथेत धरणगाव येथील माऊली वारकरी विद्यार्थी संस्थेचे भजनी मंडळ होते. तर गायनाचार्य मयूर महाराज, तरवाडे व ईश्वर महाराज, हतनूर मृदुंगाचार्य मयूर महाराज, खाक्रुंडी यांनी काम पाहिले. ही श्रीमदभागवत कथा आणि कीर्तन हे युट्यूबवर लाईव्ह (https://youtube.com/live/TswLFLM7LdA?feature=share) दाखविण्यात येत आहे. भाविकांनी दररोज कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

वाळू माफियांची गुंडगिरी सुरूच, तलाठ्यांना दमदाटी, शिवीगाळ करून ट्रॅक्टर घेऊन पळाले !

Next Post

व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश

व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon