• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मूल्यमापनाचे  राज्यस्तरीय प्रमाणपत्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मूल्यमापनाचे  राज्यस्तरीय प्रमाणपत्र

अमळनेर तालुक्यातील जानवे आरोग्य केंद्राचा समावेश

जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS – National Quality Assurance Standards) अंतर्गत राज्यस्तरीय मूल्यमापनात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी उल्लेखनीय कामगिरी करत गुणवत्ता निकष पूर्ण केले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश झाला आहे.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा यांच्या NQAS राज्यस्तरीय मूल्यमापनाअंतर्गत एकूण ७१ आरोग्य संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनामध्ये जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आवश्यक गुणवत्ता निकष पूर्ण करून राज्यस्तरीय NQAS प्रमाणनासाठी पात्रता प्राप्त केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राने 87.98% गुण प्राप्त करून उत्तम कामगिरी केली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुलीपाडा (75.29%) व तळोदा तालुक्यातील सोंरवल बी.के. (75.63%) या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी देखील गुणवत्ता निकष पूर्ण करत पात्रता मिळवली आहे.

आरोग्य केंद्रांचे बळकटीकरन आणि आश्वासक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याने या आरोग्य केंद्राने ओपीडी, प्रयोगशाळा, प्रसूती कक्ष, रुग्णसेवा, संसर्ग नियंत्रण, गुणवत्ता व्यवस्थापन, रुग्ण समाधान अशा विविध विभागांमध्ये अपेक्षित किमान गुण प्राप्त केले आहेत. विशेषतः सेवा पुरवठा, रुग्ण हक्क, क्लिनिकल सेवा, संसर्ग नियंत्रण व गुणवत्ता व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये समाधानकारक कामगिरी नोंदवण्यात आली आहे.

राज्यस्तरीय प्रमाणन मिळवलेल्या आरोग्य संस्थांनी आता राष्ट्रीय स्तरावरील NQAS प्रमाणनासाठी ‘साक्षम (SaQsham) पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. अन्यथा सहा महिन्यानंतर राज्यस्तरीय प्रमाणन अवैध ठरेल, असे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

जिल्हा आरोग्य यंत्रणेला ही मोठी उपलब्धी असून भविष्यात सर्व आरोग्य संस्थांनी गुणवत्ता सुधारणा कायम ठेवून डिसेंबर 2026 पर्यंत 100% NQAS प्रमाणनाचे उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून साध्य झाली असून त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

 

Tags: jilhyatil-prathmik-aarogya-kendra mulyamapnache rajyastariy pramanpratra
Previous Post

पेठ भागात २२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
1xbet russia

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

February 4, 2026
दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू
Uncategorized

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

February 4, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक

February 4, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँकेने जप्त केलेले घर सील तोडून बळकावले

February 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

February 4, 2026
दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

February 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon