पोलीस महासंचालकांची घोषणा
पोलिस दलात कार्यरत असताना, केलेल्या उत्तम कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल हे सन्मानचिन्ह दिले जाते. राष्ट्रपतींच्या पोलिस पदक, शौर्य पदकानंतर याबाबतची घोषणा केली जाते. त्यानुसार सन २०२४ च्या महासंचालक सन्मानचिन्ह पदकाची यादी जाहीर झाली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील १० जण आहेत.
यात सहायक पोलिस निरीक्षक शामकांत पाटील, जगन्नाथ पाटील, पोलिस हवालदार रमेश शंकर कुमावत, हरिश मधुकर कोळी, जितेंद्र राजाराम पाटील, गोरखनाथ रामभाऊ बागुल, विनोद बळीराम पाटील, दिलीप लक्ष्मीकांत कुलकर्णी, आशिष प्रतापराव चौधरी व पोलिस शिपाई जागृती चंद्रशेखर काळे यांचा समावेश आहे.