• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील एच.आय.व्हि चाचणीचे उद्दिष्ट ७५% पूर्ण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 10, 2023
in Uncategorized
0

जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचा मासिक आढावा

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग यांची मासिक आढावा सभा ९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय  जळगाव येथे दुपारी घेण्यात आली. यावेळी एड्स नियंत्रण विभागाच्या कार्यक्रमाचा आढावा व मागील सभेमध्ये झालेल्या विषयावर केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेण्यात आला.  प्रामुख्याने जिल्ह्यातील एच.आय.व्हि चाचणीचे उद्दिष्ट ७५% पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले. तसेच तालुका स्तरावरील एच.आय.व्हि संसर्गितांची मॅपिंग करण्यात आली.  एच.आय.व्हि संसर्गित बालकासाठी प्रोटीन पावडर उप्लब्धतेकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला.

सभेमध्ये  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉक्टर आकाश चौधरी,पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय गायकवाड, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील कार्यक्रमाधिकारी संजय पहुरकर, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील  गिरीश गडे, तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभागाअंतर्गत वेगवेगळ्या विविध गटामध्ये कार्यरत सामाजिक संस्थाचे कर्मचारी उपस्थित होते.  सोशल मीडियावर एच.आय.व्हि / एड्स विषयी प्रसिद्धी करण्यात आली .

सदर बैठकीदरम्यान एच.आय.व्हि / एड्स टोल फ्री क्रमांक ‘१०९७, एच.आय.व्हि / एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७, एच.आय.व्हि / एड्स QR कोड चे प्रकाशन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री अंकित, डॉ. आकाश चौधरी, संजय पहुरकर, गिरीश गडे यांचे हस्ते करण्यात आले.

तसेच जिल्ह्यातील एच.आय.व्हि सह जगणाऱ्या लोकांना व अति जोखीम गटातील लोकांना राशन कार्ड, धान्य पुरवठा तसेच शासकीय  योजना मिळणेबाबत, जिल्यातील जास्तीत जास्त खाजगी प्रयोगशाळा / रुग्णालये  यांनी जिल्हा एड्स नियंत्रण विभागास एच.आय.व्हि प्रत्येक महिन्याला सादर करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलें. जिल्हा स्तरावर जिल्हा माहिती अधिकारी यांचे मार्फत बल्क संदेश व पोस्टरच्या माध्यामातून जास्तीत जास्त एच.आय.व्हि / एड्स विषयी जनजागृती करण्याबाबत सूचित केले.


 

 

Tags: #jalgaon jilhadhikari newshttps://kesariraj.com/jilhyatil-hiv-chachniche-udisth/
Previous Post

वसंतवाडीच्या रमेश चव्हाण यांचा २२ तासांनी मृतदेह सापडला

Next Post

स्वाध्याय भवन येथे होमिओपॅथी शिबीरात ११५ जणांवर उपचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्वाध्याय भवन येथे होमिओपॅथी शिबीरात ११५ जणांवर उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची ‘दीपस्तंभ मनोबल’ला सदिच्छा भेट
1xbet russia

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची ‘दीपस्तंभ मनोबल’ला सदिच्छा भेट

July 9, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

July 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची ‘दीपस्तंभ मनोबल’ला सदिच्छा भेट

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची ‘दीपस्तंभ मनोबल’ला सदिच्छा भेट

July 9, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon