• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील आज तिसरा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 21, 2022
in आरोग्य, कोरोना, खान्देश, जळगाव
0
जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील आज तिसरा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना महामारीचे थैमान सुरूच असून जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आणखी एका कोरोनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान तिसर्‍या लाटेतील कोविड बाधित मृत्यू झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भुसावळ येथील सदाशिव पाटील नगरातील एका ५३ वर्षीय इसमावर उपचार करण्यासाठी गुरुवारी रात्री दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला मधुमेह तसेच हृदयाशी संबंधित आजार असल्याने व कोरोना अधिक पसरल्याने काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आता ३ हजार ३४ रुग्ण ऍक्टिव्ह असून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आतापर्यंत दोन मृत्यू झाले आहेत. यापूर्वी ४२ वर्षीय पुरुष व आता ५३ वर्षीय पुरुष मृत्युमुखी पडले आहेत. तिसऱ्या लाटेतील हा आजचा तिसरा मृत्यू आहे.


 

Tags: #jalgaon jilhyat koronane tisra mrutu news #maharashtra #bharat
Previous Post

बोदवड शहरासाठी ४४ कोटींची पाणीपुरवठा योजना ; आमदार चंद्रकांत पाटील यांची माहिती

Next Post

उत्तर प्रदेश विधानसभा निवडुणकीत काँग्रेसचा दुसरा जाहीरनामा प्रसिद्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उत्तर प्रदेश विधानसभा निवडुणकीत काँग्रेसचा दुसरा जाहीरनामा प्रसिद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon