• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ९४.०८ टक्के मतदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 21, 2021
in खान्देश, जळगाव
0

उद्या मतमोजणी ; ११ जागा आधीच बिनविरोध

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालकांच्या १० जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले ९४.०८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक ( सहकार ) संतोष बिडवई यांनी दिली.

जिल्ह्यातील २८५३ मतदारांपैकी २६८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. उद्या सकाळी ८ वाजेपासून जिल्हा बँक येथे मतमोजणी होणार आहे.

कोरोनामुळे दीड वर्ष लांबलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक प्रक्रिया रविवारी १५ मतदान केंद्रावर शांततेत पार पडली. निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षिय पॅनलची संकल्पना मांडली.भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तीन बैठकाही झाल्या. मात्र काँग्रेसने अखेरच्या टप्प्यात भाजपासोबत जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट करीत वेगळे पॅनल करण्याचा इशारा दिला. राज्यात भाजपाकडुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना तपास यंत्रणाच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याने राष्ट्रवादीनेही भाजपासोबत जाणार नसल्याची भूमिका घेतली.

अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सहकार पॅनल रिंगणात उतरले. महाविकास आघाडीत स्थान न मिळालेल्या असंतुष्ट उमेदवारांनी शेतकरी पॅनलच्या झेंड्याखाली त्यांना आव्हान उभे केले. काँग्रेसचे नेते डी.जी. पाटील, राष्ट्रवादीचे विकास पवार, भाजपाचे जि.प. सभापती रवींद्र पाटील यांनी शेतकरी पॅनलचे नेतृत्व केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे ११ उमेदवार आधीच बिनविरोध निश्‍चीत झाले. त्यामुळे उर्वरीत १० जागांसाठी रविवारी मतदान झाले .


 

 

Previous Post

महात्मा फुले , सावित्रीबाई यांना मरणोत्तर भारतरत्न द्या ;

Next Post

जळगावात सलून व्यावसायिकाच्या हत्येने खळबळ ; मारेकऱ्यांना शोधण्याचे आव्हान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात सलून व्यावसायिकाच्या हत्येने खळबळ ; मारेकऱ्यांना शोधण्याचे आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!
1xbet russia

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon