• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या सर्व पक्ष पॅनलच्या बैठकीकडे भाजपा नेते गिरीश महाजन यांनी फीरवली पाठ ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) –जिल्हा बँक निवडणुकीच्या बिनविरोध संदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना-भाजपा यांची संयुक्त बैठक अजिंठा विश्रामगृह येथे बोलवण्यात आली होती. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिले परंतु भाजपाचे नेते गिरीश महाजन हे या बैठकीला आले नाही? तसेच त्यांचे प्रतिनिधी देखील बैठकीला उपस्थित न राहिल्याने जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार याची शक्यता धूसर झाली असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा नेते हे स्वतंत्र पॅनल देणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आजच्या सर्व पक्षीय बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवल्याने सर्व पक्ष पॅनलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर, तसेच या पॅनलचे नेतृत्व करणारे ना. गुलाबराव पाटील, माजी आ.डॉ.सतीश पाटील ,आ. चिमणराव पाटील, आ, किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे माजी खासदार डॉ उल्हास पाटील,डी.जे.पाटील,उदय पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील ,संजय गरुड असे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहे .भाजपाचे एकही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नसल्याने सर्वपक्षीय पॅनल चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील व इतर मान्यवर नेत्यांनी भाजपचे गिरीश महाजन यांच्याशी या बैठकी संदर्भात चर्चा केली होती.परंतु निमंत्रण देऊनही ते बैठकीला हजर न झाल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत जोरदार रंगधुमाळी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपाचे महत्त्वपूर्ण बैठक सुरू – गिरीश महाजन

जिल्हा भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू असून सर्वपक्षीय बैठकीचे मला निमंत्रण आले होते. ही बैठक संपल्यानंतर मी तुमच्याशी सविस्तर बोलतो असी प्रतिक्रिया माजी पालकमंत्री तथा भाजपचे आ. गिरीश महाजन यांनी दिली

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Video-2021-08-30-at-6.09.57-PM.mp4

 

 

Previous Post

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला आरोग्यविषयक उपकरणांचे लोकार्पण

Next Post

पाचोरा येथे मनसेतर्फे जळगाव लोकसभा कार्यकर्ता संवाद कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा येथे मनसेतर्फे जळगाव लोकसभा कार्यकर्ता संवाद कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल
1xbet russia

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026
८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध
1xbet russia

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली
जैन कंपनी

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026
८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon