• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष , उपाध्यक्षपदाचा आज फैसला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 2, 2021
in Uncategorized
0

महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीचा निर्णय अंतिम

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर कुणाची वर्णी लावायची याचा निर्णय आज दुपारी ४ वाजेनंतर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतला जाणार आहे . जिल्ह्याच्या राजकारणात या निर्णयाबद्दल उत्सुकता आहे .

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला १०; शिवसेनेला ७ आणि कॉंग्रेसला ३ जागा मिळाल्या. भाजपचे एकमेव संचालक निवडून आले आहेत.उद्या बँकेत आयोजीत करण्यात आलेल्या विशेष बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

तत्पूर्वी आज जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची अजिंठा विश्रामगृहात बैठक होणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह नवनियुक्त संचालकांची उपस्थिती राहणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा फॉर्म्युला आणि या पदांसाठीची नावे निश्‍चीत होणार आहे. यामुळे या बैठकीत नेमके कुणाचे नाव समोर येते याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कोण ?, हे ठरवण्याचे सर्वाधिकार एकनाथ खडसे यांना आहेत. ते संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकीत उमेदवाराचे नाव जाहीर करतील. शिवसेनेलाही त्यापूर्वी उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरवावा लागणार आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव आघाडीवर असले तरी ऐन वेळेस काय होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे किशोर पाटील, अमोल पाटील आदींची नावे चर्चेत आहेत.


 

Previous Post

कामगारांच्या कुटुंबावर काळाचा घाला

Next Post

नेहा मालपुरे यांना सर्जनशील लिखाणासाठी राष्ट्रीय पुरस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नेहा मालपुरे यांना सर्जनशील लिखाणासाठी राष्ट्रीय पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon