• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विदर्भ तायक्वांडो युथ फायटर्स स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडेमीच्या खेळाडूंना ८ सुवर्ण, ११ रौप्य, १३ कांस्यपदके !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 5, 2022
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – अमरावती येथे झालेल्या युथ फायटर्स पहिल्या विदर्भ तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडेमीच्या खेळाडूंनी ८ सुवर्ण, ११ रौप्य, १३ कांस्यपदके पटकावून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

ही स्पर्धा २९व ३० जून रोजी आयोजित करण्यात आली होती स्पर्धेत जळगाव, पुणे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती, जालना येथील ४०० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला जळगाव येथील ५४ खेळाडूं सहभागी होते .

प्रथम विजेते पुष्पक महाजन, श्रेयांग खेकारे, दिनेश चौधरी, यश जाधव, रोहन लोणारी, धनश्री गरूड, स्वराली वराडे, वंशिका मोताले यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. रौप्य पदक विजेत्यांमध्ये जयेश पवार, लोकेश महाजन, यश शिंदे, निकीता पवार, समृद्धी बागुल, दर्शन कानवडे, दर्शन बारी, साहिल बागुल, जयदीप परदेसी, नियती गंभीर, ऋतिका खरे, आभा बाजट यांचा समावेश आहे.कास्य पदक विजेत्यांमध्ये प्रविण खरे, जिवनी बागुल, ललित महाजन, संकल्प गाढे, खुशी बारी, अनिरुद्ध महाजन, परमऱश्री सोनार, दानिश तडवी, हेमंत गायकवाड, चैतन्य जोशी, अर्नव जोशी, तन्मय माटे, साहिल बेग यांचा समावेश आहे

या विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक जयेश कासार, जयेश बाविस्कर, जिवन महाजन ( रावेर ) , अमोल राठोड ( जळगाव ), श्रीकृष्ण देवतवाल (शेदुंर्णी ), सुनील मोरे ( पाचोरा ) तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे मार्गदर्शन लाभले. या विजेत्या खेळाडूचे संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, खजिनदार सुरेश खैरनार, सदस्य सौरभ चौबे, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, अरविंद देशपांडे , रावेर संघटनेचे अध्यक्ष दिपक नगरे, डाॅ. संदीप पाटील, डाॅ. सुरेश महाजन, रविंद्र पवार, सौ. मनीषा पवार, श्रीकांत महाजन, जे. के. पाटील , राहुल पाटील, श्रीकृष्ण चौधरी, हरिभाऊ राऊत आदींनी कौतूक केले आहे .


 

Previous Post

पिंप्राळा येथील तरूणाला पूर्ववैमनस्यातून शेतात नेऊन मारहाण

Next Post

वाहनांसाठी घरगुती गॅसचा काळाबाजार ; बळीरामपेठेत पोलिसांची धाड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाहनांसाठी घरगुती गॅसचा काळाबाजार ; बळीरामपेठेत पोलिसांची धाड

वाहनांसाठी घरगुती गॅसचा काळाबाजार ; बळीरामपेठेत पोलिसांची धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon