• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जनरेटर वाहन चोरून नेणाऱ्या दोघं चोरट्याना बुलढाणा जिल्ह्यातून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जनरेटर वाहन चोरून नेणाऱ्या दोघं चोरट्याना बुलढाणा जिल्ह्यातून अटक

संशयित शिरसोलीचे रहिवासी, जळगाव शहर पोलीस स्टेशनची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) :- मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी वाहनाचे वायर तोडून जनरेटरसह ते चोरून नेल्याची घटना १४ जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास गोलाणी मार्केट परिसरात घडली होती. हे वाहन चोरून नेताना वाहनाचा बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा येथे अपघात झाला. चोरटयांनी वाहन सोडून पळ काढला होता. या चोरट्याना जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवी पेठेतील मिलिंद मुकुंद थत्ते (वय ४३) यांचा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे असलेले जनरेटरचे वाहन त्यांनी गोलाणी मार्केटसमोर असलेल्या मायटी ब्रदर्स नावाच्या दुकानासमोर लावलेले होते. दिनांक १४ जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास एका दुचाकीवरून दोन जण त्याठिकाणी आले. (केसीएन)दोघांमधील एक जण जनरेटर वाहनाच्या (क्र. एमएच १९ एस ०६६६) केबिनचा दरवाजा उघडून आत शिरला व वायरिंग तोडून वाहन सुरू केले आणि जनरेटरसह वाहन असा एकूण ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता त्यात चोरीची संपूर्ण घटना कैद झाली होती. त्यानुसार त्यांनी ते फुटेज ताब्यात घेऊन तपास केला.

जळगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी पोहेकॉ नंदलाल पाटील यांच्यासह पथकाने तपास केला. त्यानुसार सदर चोरटे हे वाहन घेऊन बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा येथे जात असताना वाहन अपघातग्रस्त झाल्याचे दिसून आले. वाहन ताब्यात घेतल्यावर चोरट्यांचा माग काढला असता नांदुरा जवळ अंभोडा फाट्यावर दोघे जण हॉटेलमध्ये जेवताना आढळले.(केसीएन)शिताफीने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन जळगावात आणत अटक केली. मंगेश सुनील मिस्तरी (वय २०, कांचन नगर, जळगाव) व यश अनिल सोनार (वय २०, रा. समता नगर, जळगाव, दोन्ही हल्ली मु. शिरसोली ता. जळगाव) असे संशयित आरोपींचे नाव आहे. सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित यांनी पथकाचे कौतुक केले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

Next Post

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वोडो स्पर्धा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वोडो स्पर्धा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वोडो स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon