• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर तालुक्यात दिड लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 4, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जामनेर तालुक्यात दिड लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

आरोग्य विभागाचे विद्यालयात नियोजन

जामनेर (प्रतिनिधी) :- आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांवच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात १,४७,०५९ मुला- मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यामधे शहरी भागातील ३७१८१ व ग्रामीण भागातील १,०९,८७८ मुला- मुलींचा समावेश आहे.

जंतामुळे मुला मुलींमध्ये रक्तक्षय, कुपोषण, सतत थकवा, शारीरिक व मानसिक वाढ न होणे, पोटदुखी, डोकेदुखी इ.समस्या जाणवत असतात.यावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभागामार्फत अंगणवाडी विभाग व शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने तसेच शाळाबाह्य मुलामुलींना आशा स्वयंसेविकामार्फत वय वर्ष २ ते १९ वर्षापर्यंत मुला मुलींना जंतनाशक गोळ्या देवून राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा तालुका स्तरीय शुभारंभ ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच एकलव्य प्राथमिक विद्यामंदिर, जामनेर येथे करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.चंद्रमणी सुरवाडे, डॉ.जितेंद्र वानखेडे हे होते. स्नेहल पाटील व योगेश बाविस्कर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व्ही.एन. पाटील यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक देविदास काळे यांनी आभार मानले. प्रसंगी आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.निलेश पाटील,डॉ. धनंजय पाटील,डॉ.स्वाती विसपुते,डॉ.अनिता राठोड,डॉ.कविता काळे,डॉ.हर्षाली गोसावी,डॉ.पंकज पाटील यांच्यासह टीमद्वारे आरोग्य तपासणी करून वैयत्तिक स्वच्छतेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


 

 

Tags: jamner-talukyat-jantnashak-golya vatap news
Previous Post

हबीबगंज एक्स्प्रेसमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्याला २ वर्षे सश्रम कारावास

Next Post

पंडित मिश्रांची शिवपुराण कथा ऐकण्यास जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षेचा भीषण अपघात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

पंडित मिश्रांची शिवपुराण कथा ऐकण्यास जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षेचा भीषण अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!
1xbet russia

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!
1xbet russia

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बुधगाव येथे ८ लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon