• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 13, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

जामनेर नगर परिषदेची कारवाई

जामनेर (प्रतिनिधी):- जामनेर शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीच्या कामकाजात सातत्याने अनियमितता आणि कर्तव्यात निष्काळजीपणा आढळल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. प्रशासनाने याप्रकरणी दोन वसुली लिपिकांना तातडीने निलंबित केले असून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.

समाधान एकनाथ वाघ आणि शे. बिलाल शे. अहमद (दोघेही वसुली लिपिक, नगर परिषद जामनेर) अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शहरातील थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली प्रभावीपणे करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार सूचना देऊनही या कर्मचाऱ्यांनी अपेक्षित कार्यवाही केली नाही. काही नागरिकांकडून मालमत्ता कर आकारणी संदर्भात अनियमितता आणि अवैध मागण्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईबाबत माहिती देताना मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी स्पष्ट केले की, नागरिकांशी संबंधित कर वसुलीच्या कामकाजात कोणताही गैरप्रकार, निष्काळजीपणा किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही. शहर प्रशासनामध्ये पारदर्शकता, शिस्त आणि जबाबदारीला प्राधान्य दिले जाईल आणि भविष्यातही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहील. जामनेर शहराच्या विकासासाठी आणि कर वसुली प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Tags: jamner-nagar-parishad-2-nilambit news
Previous Post

धाडसी घरफोडी; ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास

Next Post

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

धाडसी घरफोडी; ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!