• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विठूमाऊली ठिबक सिंचन शाखेचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उदघाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विठूमाऊली ठिबक सिंचन शाखेचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उदघाटन

जामनेर (प्रतिनिधी) : शहरातील भुसावळ रोडवरील युवराज माळी यांनी नव्याने सुरू केलेल्या विठूमाऊली ठिबक सिंचन या नवीन दुकानाचे मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते नुकतेच फित कापून उद्घाटन करण्यात आले. या शुभारंभ प्रसंगी दुकानाला शहरातील असंख्य मान्यवरांनी भेट देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

काम हेच कर्तव्य मानून गेल्या दोन ते तीन दशकांपासून तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत, देशाचा आर्थिक कणा असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत ठिबक सिंचन संचाचे महत्व काय आहे, ठिबक संच वापरामुळे शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होतो, पाण्याची किती बचत होते हे शेतकऱ्यांना युवराज काशिनाथ माळी यांनी पटवून दिले. अहोरात्र मेहनत करून, शून्यातून विश्व निर्माण करणारे युवराज माळी यांनी दि.३० जून रोजी जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील कॉम्प्लेक्समध्ये आपल्या तिसऱ्या ठिबक सिंचन शाखेचा शुभारंभ केला आहे.

मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते सोमवारी दिनांक १ जुलै रोजी दुपारी युवराज माळी यांच्या “श्री.विठूमाऊली ठिबक सिंचन”या तिसऱ्या नवीन शाखेचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यांच्याकडे सर्व नामांकित कंपनीचे ठिबक व तुषार सिंचन उपलब्ध आहे. यावेळी जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, दिपक पाटील, आतिष झाल्टे, दिपक तायडे, रविंद्र झाल्टे, सुनिल इंगळे,देविदास विसपुते,नितीन इंगळे,शांताराम झाल्टे आदी उपस्थित होते.


 

Tags: #jalgaon#jamnergirish mahajan
Previous Post

म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीर्ण इमारतींमुळे सर्वत्र गळती

Next Post

सर्पदंश झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सर्पदंश झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

सर्पदंश झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न
1xbet russia

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025
जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !
1xbet russia

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

जळगावच्या शेअर एजंटची स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक

June 24, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025
जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon