• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

एमपीडीए अंतर्गत एकाचे आदेश रद्द तर एकास अंतरिम जामीन मंजूर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2023
in Uncategorized
0
एमपीडीए अंतर्गत एकाचे आदेश रद्द तर एकास अंतरिम जामीन मंजूर

उच्च न्यायालयाचा निर्णय, अमळनेरातील संशयीतांवर झाली होती कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) : पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांपूर्वी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध केलेल्या काजल उर्फ रफीक शेख याचा एमपीडीए उच्च न्यायलयाने तांत्रिक कारणास्तव रद्द केला आहे तर दुसरा बंदिवान विशाल दशरथ चौधरी याला उच्च न्यायालयाने एक महिन्याचा अंतरिम जामीन दिला आहे.

काजल उर्फ रफिक शेख रशीद याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने अमळनेर पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर केल्याने काजल यास २२ मे २०२३ रोजी स्थानबद्ध करण्यात आले होते. काजल याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची असून त्याच्यावरील गुन्ह्यांचा प्रकार एमपीडिएस पात्र ठरत नाहीत. तसेच गुन्ह्यातील खंड देखील एमपीडीए सारख्या कारवाईला योग्य नाही. म्हणून हा आदेश रद्द करण्याची याचिका काजल याने ऍड.शकील काझी आणि ऍड. राहील काझी यांच्या मार्फत उच्च न्यायालयात दाखल केली होती.

न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या आर जी अवचट व न्या. किशोर संत यांनी जिल्हादंडाधिकारी यांनी दिलेला एमपीडीए आदेश रद्द करून काजल याची मुक्तता केली आहे. त्याच प्रमाणे विशाल दशरथ चौधरी याच्यावर देखील अमळनेर पोलिसांनी एमपीडीए कारवाई करून त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहात रवाना करण्यात आले होते. त्यांच्यावरील गुन्ह्यांची संख्या आणि गुन्ह्याचे प्रकार तसेच विशाल याची वागणूक एमपीडीए सारखी नसल्याने त्याची मुक्तता करण्याची याचिका ऍड.सुधाकर महाजन यांच्या मार्फत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

त्यावर न्यायालयाने जिल्हा दंडाधिकारी यांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र त्यांनी दोन महिन्यात काहीच म्हणणे सादर केले नाही. सणासुदीला विशाल याला बंदिवान बनून रहावे लागत असल्याने न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर करण्याची मागणी ऍड. महाजन यांच्यातर्फे करण्यात आली होती. न्या. आर. जी. अवचट , न्या. संजय देशमुख यांनी विशाल याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे.

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पत्नीवरून भांडण, मित्राची गळा आवळून हत्या करणाऱ्याला जन्मठेप

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास नॅक मानांकन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास नॅक मानांकन

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास नॅक मानांकन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!