जालना ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषद निवडणूकिसाठी भोकरदन तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे भिकाजी पार्थकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे

भोकरदन तालुक्यातील अनेक विकासकामे प्रलबीत आहेत . भोकरदन ते तडेगाव रस्ता., नळणी सर्कलमधील स्मशानभूमीची कामे पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे गेले 25 वर्षांपासून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आहे परंतु सामान्य माणसाला महत्त्व नसल्यमुळे जिल्हा परिषद निवडणूक लढवता येत नाही , अशी भावना त्यांनी व्यक्त केली राष्ट्रवादी कॉग्रेसने तिकीट दिले नाहीतरी अपक्ष निवडणूक लढवणार असे भिकाजी पार्थकर. म्हणाले







