• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात वीज कोसळली, लहान मुले थोडक्यात बचावली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जळगावात वीज कोसळली, लहान मुले थोडक्यात बचावली !

पिंप्राळा परिसरात हनुमान मंदिराजवळ घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात शनिवारी दुपारी मोठा पाऊस होऊन विजांचा कडकडाट झाला. पिंप्राळ्यातील शंकरअप्पा नगरातील कष्ट भंजन वीर हनुमान मंदिरावर तर वीज कोसळली. या मंदिराच्या परिसरात खेळत असणारी लहान मुले बालंबाल बचावली आहेत. तर मंदिराच्या कळसाचे नुकसान झाले तर मंदिराच्या भींतीला मोठे छिद्र पडले. विजेच्या मोठ्या आवाजामुळे मुलांसह नागरिक काही काळ प्रचंड घाबरली होती.

शहरात शनिवारी दि. १५ जून रोजी दुपारी मुसळधार पाऊस झाला. अनेक वाहनधारकांचे हाल झाले. पिंप्राळा परिसरात तर ४ वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट झाला व त्याचवेळी मंदिरावर वीज कोसळली. यावेळी मोठा आवाज झाला. मंदिरात प्रणव पाटील, रोहित पाटील, चिराग सपकाळ, कार्तिक पाटील, ओम पाटील, हर्षल फुलपगारे, जय वाघ, दर्शन वाघ व पार्थसह अन्य १० ते १२ मुले खेळत होती. वीज कोसळल्यानंतर आवाज ऐकून नागरिक घरातून बाहेर निघाले.

माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद सोनार, रघुनाथ पाटील, शंकर पाटील, प्रताप पाटील, पांडूरंग जाधव, डॉ. कैलास पाटील यांनी धाव घेत मुलांना सुखरूप घरी पोचवले. या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. सिमेंटचा कळस पुर्णपणे तुटला आहे तर त्यालाच लागून मोठे छिद्र पडले आहे. घटनेची जिल्हा प्रशासन माहिती घेत होती.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. शिवमुर्ती शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनात  अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक, मल्लखांब आणि मल्लिहाग्गाची प्रस्तुती

Next Post

शेतीच्या मालकीवरून दोन गट भिडले, परस्परविरोधी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतीच्या मालकीवरून दोन गट भिडले, परस्परविरोधी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
1xbet russia

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
जैन कंपनी

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

March 20, 2026
जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक
Uncategorized

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon