• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावात खळबळ, आर्थिक वादातून तरुणावर चाकूने वार करून केले गंभीर जखमी :  संशयित आरोपी पोलीस स्टेशनला जमा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात खळबळ, आर्थिक वादातून तरुणावर चाकूने वार करून केले गंभीर जखमी :  संशयित आरोपी पोलीस स्टेशनला जमा

जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आयोध्या नगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात आर्थिक कारणावरून वाद झाल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने जबर वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे याप्रकरणी संशयित आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला जमा झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे गुन्हा दाखल करण्याचे काम एमायडीसी पोलीस स्टेशनला सुरू होते.
मोहित सुनील चौधरी (वय २४, रा.भादली ता. जळगाव) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो भादली येथे परिवारासोबत राहतो. (केसीएन)मोहितचा संशयित आरोपी धीरज प्रल्हाद पाटील (वय २३, रा. हनुमान नगर, जळगाव) याच्याशी ओळख होती. दोघांमध्ये यापूर्वी आर्थिक देवाण-घेवाण झालेली होती. या आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून बुधवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अयोध्या नगरातील हनुमान मंदिराजवळ मोहित चौधरी हा आला असता धीरज पाटील याच्याशी त्याचा वाद झाला.
त्याच्यातून धीरज पाटील यांनी मोहित याच्या पोटावर सपासप चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार करून मोहित चौधरी याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.(केसीएन)दरम्यान या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनने घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली.
तर संशयित आरोपी धीरज प्रल्हाद पाटील हा स्वतःहून पोलीस स्टेशनला जमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. पाचोरा शहरातील रात्रीच्या खून प्रकरणानंतर आता जळगाव शहरात अगदी तशीच हिंसक घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrajalgavat-tarunavar-chakune-var-2
Previous Post

खळबळ : तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून, संशयित अटकेत

Next Post

शिवजयंती उत्सव साजरा करताना सुरक्षिततेचे नियम पाळावे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी

शिवजयंती उत्सव साजरा करताना सुरक्षिततेचे नियम पाळावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon