• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात पायी जाणाऱ्या प्रौढाला दुचाकीची धडक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील तुकाराम वाडी परिसरात रस्त्याने पायी जात असलेल्या प्रौढाला राँग साईडने येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जखमीने दिलेल्या तक्रारीवरुन दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील तुकाराम वाडी परिसरात सुनिल भिका महाजन हे राहायला असून ते खासगी नोकरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. ६ रोजी सायंकाळच्या सुमारास शहरातील अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल निलांबरी जवळून पायी जात होते. यावेळी समोरुन (एमएच १९ डीडबल्यू १७७१) क्रमांकावरील दुचाकीस्वार राँग साईडने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जात होता. यावेळी दुचाकीस्वाराने पायी जात असलेल्या प्रौढाला दुचाकीची जोरदार धडक  दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाले, उपचार घेतल्यानंतर जखमी सुनिल महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jalgavat-payi-janarya-prodhal/
Previous Post

फुलगाव येथे एकाच रात्री दोन बंद घर फोडून ऐवज चोरी ; गुन्हे दाखल

Next Post

नांद्रा बुद्रुक येथे नऊ बकऱ्या व ११ बोकडची चोरी ;  गुन्हा दाखल 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

नांद्रा बुद्रुक येथे नऊ बकऱ्या व ११ बोकडची चोरी ;  गुन्हा दाखल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम
1xbet russia

मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम

February 14, 2026
जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
1xbet russia

जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

February 14, 2026
भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम
1xbet russia

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर
1xbet russia

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम

मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम

February 14, 2026
जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!