• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव कॅरम लिगची सुरवात, जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2025
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
जळगाव कॅरम लिगची सुरवात, जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

जिल्हा कॅरम असोसिएशन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत जळगाव कॅरम लिग २०२५ ची सुरवात कांताई सभागृह येथे झाली. पहिल्यांदाच आयोजित ही स्पर्धा आज २८ ते २९ जून दरम्यान होईल. त्याचे उद्घाटन कॅरम खेळून झाले.

याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, जैन स्पोर्टस अॅकडमीचे अरविंद देशपांडे, शिवछत्रपती पारितोषिक विजेते आयशा खान, योगेश धोंगडे व संदिप दिवे यांच्यासह सहा टिमचे सहा संघ मालक उपस्थित होते. जिल्ह्यातील एका संघात पाच खेळाडू असे सहा संघ मिळून ३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यासाठी प्रमुख पंच म्हणून पुणे येथील रहिम खान काम पाहत आहे. मकरा चॅलेंजर संघाचे संघ मालक युसुफ मकरा, आयकॉन खेळाडू सय्यद मोहसीन, नशिराबाद लायन संघाचे संघ सुपडू चौधरी, आयकॉन खेळाडू संदिप दिवे, क्रीडागृहाचे संघ मालक अमिर शेख तर आयकॉन खेळाडू शेख रईस, सालार किंग संघाचे मालक रेहान सालार, आयकॉन खेळाडू अताउल्ला खान, आप्पासाहेब महापुरुष संघाचे मालक ॲड. रवींद्र कुलकर्णी आयकॉन खेळाडू योगेश धोंगडे तर श्रीयुत्तम हर्बल रायडर संघाचे मालक रंगनाथ पाटील आयकॉन खेळाडू नईम अन्सार आहेत.

संघ मालकांचे प्रतिनिधी म्हणून अॅड. रविंद्र कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना जैन स्पोर्टस अॅकडमी व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांचे विशेष कौतूक केले. सय्यद मोहसीन यांच्या परिश्रमामुळे ही स्पर्धा अगदी कमी कालावधीत जळगावात होत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिल जोशी म्हणाले की, खेळ, खेळाडूंसाठी कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय अतूल जैन यांच्यासह जैन उद्योग समूह नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यातून अनेक खेळाडू घडत असतात. त्यांना रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळेच मन लावून खेळ, खेळता येतो असे त्यांनी सांगितले.

सर्व संघ मालक व खेळाडूंनी यात सहभाग नोंदविला याबद्दल अरविंद देशपांडे यांनी अभिनंदन करीत सांगितले की, जळगाव कॅरम लिग – २०२५ ही स्पर्धा पुढे आणखी विस्तारीत स्वरूपात अधिक चांगल्या आयोजनासह घेता येईल अशी ग्वाही दिली. सय्यद मोहसीन यांनी सूत्रसंचालन केले.


 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraजळगाव कॅरम लिगची सुरवातजिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग
Previous Post

रिंगणगावच्या तेजस महाजन हत्याकांड प्रकरणात जादूटोणाविरोधी कायद्याचे वाढले कलम

Next Post

गोदावरी अभियांत्रिकीत स्टार्टअप्स प्रदर्शन विदयार्थ्यांनी सादर केल्या भन्नाट कल्पना 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीत स्टार्टअप्स प्रदर्शन विदयार्थ्यांनी सादर केल्या भन्नाट कल्पना 

गोदावरी अभियांत्रिकीत स्टार्टअप्स प्रदर्शन विदयार्थ्यांनी सादर केल्या भन्नाट कल्पना 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

June 28, 2025
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

बंद घर फोडून ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

June 28, 2025
सीईओ मीनल करनवाल यांची संवेदनशीलता : ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले !
1xbet russia

सीईओ मीनल करनवाल यांची संवेदनशीलता : ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले !

June 28, 2025
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा
1xbet russia

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा

June 28, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

June 28, 2025
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

बंद घर फोडून ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

June 28, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon