• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात भरधाव दुचाकीस्वाराने दिली बालकाला जबर धडक, गंभीर जखमी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात भरधाव दुचाकीस्वाराने दिली बालकाला जबर धडक, गंभीर जखमी !

गतिरोधकांसाठी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे आयुक्तांना निवेदन

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/03/WhatsApp-Video-2025-03-17-at-5.43.02-PM.mp4

जळगाव (प्रतिनिधी) : येथील कंजरवाडा परिसरात रविवारी दि. १६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास एका बालकाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक देऊन फरार झाला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी दुचाकीस्वाराचा शोध घेतला, मात्र तो वेगात निघून गेला होता. घटनेत बालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे पांडे डेअरी चौकते सिंधी कॉलनीदरम्यान गतिरोधके बसवावी म्हणून महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील पांडे चौक ते सिंधी कॉलनीदरम्यान वाहने सतत जलदगतीने जात असतात. या मार्गावर कंजरवाडा हे परिसर असून या भागात रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात. सदर परिसर गजबजलेला असतो. (केसीएन)रविवारी रात्री १० वाजता कंजरवाडा येथील सार्थक कपिल बागडे या ७ वर्षीय बालकाला अज्ञात दुचाकीस्वाराने पायघन हॉस्पिटल समोर जबर धडक देऊन मुलाला फरफटत नेत गंभीर जखमी केले. ग्रामस्थांनी मुलाला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

याबाबत सोमवारी दि. १७ मार्च रोजी, कंजरवाडा परिसरात लवकरात लवकर ४ ते ५ स्पीडब्रेकर टाकण्यात यावे, या संदर्भात जळगांव मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेण्यात आली. आयुक्त ढेरे यांनी तात्काळ शहर अभियंता मनीष अमृतकर यांना कार्यवाहीचे आदेश दिले. कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे शहर वाहतुक शाखा येथे देखील निवेदन दिले. या प्रसंगी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे मुख्य सल्लागार मोहन गारूंगे, सचिव राहुल नेतलेकर, (केसीएन)खजिनदार योगेश बागडे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, उमेश माछरेकर,संदीप गारूंगे, वीर दहियेकर, संजय मोती, निलेश बागडे, गणेश बागडे, सुमित माछरेकर, जितू नेतले, प्रितेश नेतले, प्रकाश तमायचे आदी समाजबांधव उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

दारूचा भट्ट्या उध्वस्त करून घेतले २७ संशयितांना ताब्यात ; तांबापुरा, शिरसोलीत कारवाई

Next Post

शहिद जवान चेतन चौधरीला हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत अखेरचा सलाम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शहिद जवान चेतन चौधरीला हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत अखेरचा सलाम

शहिद जवान चेतन चौधरीला हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत अखेरचा सलाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon